WHAT'S IN MY DIET - Ep 40 Ft. Apurva Gore | Healthy Diet Plan | Aai Kuthe Kay Karte

2021-08-23 1

आई कुठे काय करते या मालिकेतील ईशा म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा गोरे खऱ्या आयुष्यात खूप फुडी आहे. शुटिंगचं बिझी वेळापत्रक सांभाळत अपूर्वा फिटनेसकडे कसं लक्ष देते, तिचा सगळ्यात आवडीचा पदार्थ कोणता या सगळ्याविषयी जाणून घेऊया आजच्या What's in my diet? च्या एपिसोडमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale